‘शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका लढणार’,उद्धव ठाकरे यांच्या डायसला फक्त चार लोक राहतील, बावनकुळेंचा दावा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.